Skip to main content
*प्रतिभाताई जगदाळे नँशनल ह्युमन राईट राज्य अध्यक्ष* खामगाव शेखर तायडेबुलढाणा जिल्हा अध्यक्ष म्हणुन कार्यरत असलेल्या व आपल्या कामामुळे अल्पावधितच प्रसिध्दी झोतात आलेल्या प्रतिभाताई जगदाळे पाटील यांची नियुक्ती नॅशनल ह्यूमन राइट्स हेड ऑफिस दिल्ली ने महाराष्ट्राचे प्रेसिडेंट म्हणून करण्यात आली आहे व. नॅशनल ह्यूमन राइट्स चे राष्ट्राध्यक्ष नीतू कुमारी जी यांनी मानचिन्ह व शॉल देवून सन्मान करण्यात आला आहे व महारष्ट्र मधे पहिली महिला प्रेसिडेंट आहे व त्यांना पुढील वाटचालीस सा.दिव्यांग शक्ती व विराट मल्टीपर्पज फाऊन्डेशनच्यावतिने पुढिल वाटचालिस शुभेच्छा
Popular posts from this blog