Skip to main content
*स्टेट बँकेच्या गेटवरील जाळीमुळे होतोय जेष्ठ दिव्यांगांना त्रास*(खामगाव मघुकर पाटिल ) खामगाव येथिल मुख्य शाखा असलेल्या भारतीय स्टेट बँकेच्या गेट जवळ जो लोखंडी डायस लावला आहे त्यामुळे जेष्ठ दिव्यांग ग्राहकांना त्याचा त्रास सहन करत जाणे येणे करावे लागत आहे जे चालूच शकत नाही ते आपल्या तिन चाकी सायकल वा गाडी च्या माध्यमातुन आपली दिनचर्या पार पाडतात अश्या दिव्यांगांना आत गाडी नेता येत नाही तर दुरून कोणी कर्मचारी आवाज दिल्यानंतरही बाहेर येत नाही त्यामुळे तो लोखडी डायस काढुन टाकावा अथवा गेटवरच अश्या दिव्यांगासाठी जेष्ठांसाठी कर्मचारी तिथे ठेवण्यात यावा अशी मागणी त्या ठिकाणी होत आहे
Popular posts from this blog